अर्थ : सूक्ष्म रोगजंतूंची फुफ्फुसात लागण झाल्यामुळे होणारा एक रोग.
उदाहरणे :
क्षय हा रोग आता असाध्य नाही
अर्थ : हरवण्याची अथवा गमावण्याची घटना.
उदाहरणे :
धनाच्या एवढ्या हानीनंतरदेखील ती सुधारली नाही.
समानार्थी : हानी
क्षय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshay samanarthi shabd in Marathi.